The Five People You Meet in Heaven (Marathi)

The Five People You Meet in Heaven (Marathi)
Author :
Publisher : Manjul Publishing
Total Pages : 185
Release :
ISBN-10 : 9789355430243
ISBN-13 : 9355430248
Rating : 4/5 (248 Downloads)

Book Synopsis The Five People You Meet in Heaven (Marathi) by : Mitch Albom

Download or read book The Five People You Meet in Heaven (Marathi) written by Mitch Albom and published by Manjul Publishing. This book was released on with total page 185 pages. Available in PDF, EPUB and Kindle. Book excerpt: वयाच्या त्र्याऐंशीव्या जन्मदिनी एक एकांडा शिलेदार एका दुःखद अपघातात मृत्युमुखी पडतो. वरून कोसळणार्या पाळण्याखाली दबून मरू शकणार्या एका छोट्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचा स्वतःचा मृत्यू होतो. शेवटच्या श्वासासरशी त्याच्या हातात त्याला इवलेसे हात जाणवतात. त्यानंतर त्याला कुठलीच जाणीव होत नाही. त्याला जाग येते ती मृत्युपश्चात जीवनात. स्वर्ग म्हणजे हिरवंगार, नयनरम्य नंदनवन नसून, पृथ्वीवरच्या जीवनाचा अर्थ लक्षात आणून देणारी जागा आहे हे त्याला समजतं. तिथे उपस्थित असणार्या पाच व्यक्तींकडून तसं समजावलं जातं. या व्यक्ती प्रियजन किंवा परक्याही असू शकतात, तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीमुळे नुकत्याच मृत झालेल्या त्या व्यक्तीचा जीवनमार्ग पूर्णतया बदललेला असतो..


The Five People You Meet in Heaven (Marathi) Related Books